क्रांतीज्योती...!
क्रांतीज्योती...!
1 min
321
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले..!!
क्रां ती साठी
ती बाहेर पडली
ज्यो त ज्ञानाची
ती ने पेटविली
सा माजीकतेचे भान ठेवूनी
वि स्तारण्या ज्ञान चहूकडे
त्रि काल ती झिजली
बा हेर पडूनी उंबऱ्यातूनी
ई वले रोप ज्ञानाचे लावले जे
फु लूनी चौफेर विस्तारले
ले क लाडकी या भुमातेची
क्रांतिज्योति नाव तिचे
अजरामर जगी जाहले...!
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
जयंती निमित्य विनम्र अभिवादन...!