चारोळी
चारोळी
1 min
224
साथ आपली पाहिजे जीवसृष्टीला
कराया पाणी दुष्काळावर मात
पाण्याविना दाहीदिशा कोरड्या
शपथेवर वाचवा हो प्राणीजात..