*चला खेळू या*
*चला खेळू या*
1 min
13.7K
चला खेळू या खेळ
अवयवांचा राखू ताळमेळ॥धृ.॥
लंगडीचा खेळ खेळूया
एक पाय दुमडून
प्रतिस्पर्धी आऊट करूया
प्रतिस्पर्ध्याबरोबर जिंकूया॥१॥
बेडूक उड्या मारूया
सशाची उडी मारूया
हत्तीची चाल चालूया
अनुकरणात्मक हालचाली करू॥२॥