चारोळी ११
चारोळी ११
1 min
1.3K
हसण्याची इचछा नसतानाही
हंसावे लागते
कसे आहेत असे विचारता
मजेतच म्हणावे लागते
जीवन एक रंग मंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक करावें लागते