Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*मूल घडवूया*

*मूल घडवूया*

1 min
14.6K



शिवबा घडवायचा असेल तर

आईला स्वतः जीजाई बनायला हवे...

आदर्श पालकत्व घ्यायचे असैल तर

मुलाशी सुसंवाद साधायला हवे...//१//


आपलं मूल जसं शेतीतील बियाणं

त्याची मशागत उत्तमरितीने करणं

चांगले वाईट संस्कारांचया वयात रूजणंं..

आपल्या कृतीतून मुलांना अनुभव देणं..//२//


आपल्या मुलांमधे जर हवा बदल

आपपणच करूया प्रथम स्वतःत बदल

मूल जन्मतःच बोलत नसते

तरी मुलाला समजून घेतेचन आई...

आज तर मूल बोलू लागलेय तर कुठे गेली ही आई.//३//


मुलांच्या बोलण्याकडे लक्ष देवूया

त्यांच्या अडचणी समजावून घेवूया

मुलांना पाठीशी न घालता अडचणींवर मात करायला शिकवूया

आपल्या कृतीतून शिक्षण मुलांना देवू या..//४//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational