पोळा ( चारोळी )
पोळा ( चारोळी )
1 min
554
कासरा असावा बैलाला
बैल असावेत दावणीला
फास ना लागो गळ्याला
एकच मागणे पोळ्याला
कासरा असावा बैलाला
बैल असावेत दावणीला
फास ना लागो गळ्याला
एकच मागणे पोळ्याला