वंदन त्याला ( षट्कोळी )
वंदन त्याला ( षट्कोळी )
दश दिशा आनंदित
जन्मोत्सव साजरा करण्या
होई वंदन त्याला
नतमस्तक नर नारी
हर्षोल्लीत अबाल वृद्ध
जयंतीच्या या सणाला
दश दिशा आनंदित
जन्मोत्सव साजरा करण्या
होई वंदन त्याला
नतमस्तक नर नारी
हर्षोल्लीत अबाल वृद्ध
जयंतीच्या या सणाला