Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

गुरुवार....!

गुरुवार....!

1 min
304



गु लू गुलू बोलत होतो

रु सवा फुगवा काढत होतो

वा टलं चन्द्र सूर्य ढगाआड गेलेत तर

र मत गमत रुसवा निघून जाईल...


सुं ठे विनाच ठसका

द म धरून घालवायचा होता

र ग पण सय्यमाची राखायची होती

ऊ सन अवसान म्हणून तर आणलं...


ग मती जमती सांगून झाल्या

व र करणी प्रेमाची पेरणी पण झाली

ला जरा मुखडा निरखून पाहिला

ब स तिथेच सारा घोळ झाला...


र जत मोहत्सव उंबरठ्यावर उभा

झा लर प्रेमळ नजरेत चमकली

ल टक्या रागात तो आला

आणि काय राव सूर्योदय झाला...!!

म्हंटल सुप्रभात....!!!



Rate this content
Log in