Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

ओवी.

ओवी.

1 min
6.9K


पहिली माझी ओवी ग

बाबा साहेबांना

शिक्षण तू घेऊन

मोठा हो रे लेकरा.

दुसरी माझी ओवी ग

शिवरायांना

परस्त्रीला माते समान

मान रे लेकरा.

तीसरी माझी ओवी ग

महात्मा फुलेंना

स्त्री उद्धारास

झट तुही लेकरा.

चौथी माझी ओवी ग

बौध्द गौतमा

जीवनी शांततेचा

मार्ग शोध लेकरा.

पाचवी माझी ओवी ग

भारत मातेला

सुखी ठेव साऱ्या

आईच्या या लेकरा.


Rate this content
Log in