Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

हटव सारी स्वार्थी जत्रा

हटव सारी स्वार्थी जत्रा

1 min
7.1K


उठ मित्रा जागा हो, क्रांतीचा धागा हो ...

नजरेस नजर भिडवून  त्यांच्या ...

हक्काचं तुझं सारं -  सार मागून घे ...

नाहीच दिलं सहजा सहजी तर हिसकावन घे .

बोललंच पाहिजे आता ,बोलल्याशिवाय भागत नाही

नाहीच मिळणार तुला काही , जोवर तू मागत नाही  

अरे मित्रा ! न मागता देणारी फक्त आईच असते  

अन निवडून येणारे सारे भाईच असते ...

 

बोल भावा बोल, भेद मनीचे खोल सारे 

आता बोलणे भाग तुला , बिनधास्त बोल 

कुणाची ना साथ तुला , रास्ता तुझा निबिड गड्या 

विचार कसला करतो मित्रा, बिनधास्त त्यांना भीड  

पायउतार होणे आले तरी अभ्यास करतात साले ...

रोज फासी जातोस तू , त्यांचे कुठे तुला दिसले डोळे ओले ? 

चमत्काराशिवाय नमस्कार नाहीच मित्रा , रिवाज इथला 

सावध हो मित्रा , रुम्हन हाती घेऊन हटव सारी स्वार्थी जत्रा

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational