पावसाळी
पावसाळी
1 min
7.9K
ऋतु पावसाळी
दिस पावसाळी
दारी साचती
तळी पावसाळी
आभाळ पावसाळी
सर पावसाळी
थेंबांची मस्ती
अंगणी पावसाळी
मन पावसाळी
झिंग पावसाळी
नशा प्रितीची
चढे पावसाळी
चिंब पावसाळी
ओल पावसाळी
हिरवी कच्च
मिठी पावसाळी
ओघळ पावसाळी
लाली पावसाळी
पेटतो शहारा
अंगी पावसाळी
मस्त पावसाळी
गारवा पावसाळी
पहावं तिकडे
उधाण पावसाळी
वाट पावसाळी
गंध पावसाळी
अवती भवती
बहर पावसाळी
भेट पावसाळी
बात पावसाळी
तू अन मी
भिजतो पावसाळी
रस पावसाळी
झरतो पावसाळी
माय लेकर
तृप्त पावसाळी