Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

क्रिकेटचा व्यापारी

क्रिकेटचा व्यापारी

1 min
106


क्रिकेट शिवाय अजुन कोणता खेळ असतो

हे मला माहीती करून घ्यायचे नाही


क्रिकेटचा एक सच्चा चाहता मी ह्या देशाचा 

गल्लीबोळातले ते इंटरनॅशनल क्रिकेट मॅच पाहण्यात असतो दंग


मित्रा मित्रांमध्ये गंमती गंमतीत बेट लावत होतो

कोण जिंकेल कोण हारेल ह्याचा अंदाज घेण्यासाठी


बेट लावण्याच्या व्यसनाचे रूपांतर

कधी सट्टा लावण्यात झाले हेही कळले नाही मला


सच्चा चाहत्याचा आता मी

क्रिकेटचा व्यापारी झालो ह्या देशाचा!!!


Rate this content
Log in