उखाणे
उखाणे
1 min
357
उखाणे
१ ) पौर्णिमेच्या भल्या पहाटे
मीना अंगणात रांगोळी काढते
जणू माझ्या आयुष्यातच तू
अनमोल असे ते रंग भरते
२ ) पिंपळाचे जिर्ण पान
पुस्तकांत जपून ठेवले
तुझ्यामुळे आठवणींनी
मीना जिवन सारे बहरले
३ ) दोन फुले उमलली
संसाररूपी वेलीवर
मीना तुझी साथ लाभावी
अशीच पूर्ण आयुष्यभर