Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Pudale

Others

3  

Kavita Pudale

Others

बीजरोपण

बीजरोपण

1 min
6.9K


फळबियांचे

करू बीजरोपण

होईल वृक्षारोपण


नकोच काळजी रोपांचे

मूळे करतील पाणी शोषण

होईल वृक्षारोपण


छोट्याश्या बीजाचे

उदया होईल महावृक्ष बन

असे होईल महाबीज बीजरोपण


चला करू बीजांचे

महासंकलन

करू पुढच्या पिढीसाठी बीजरोपण


झाडे फूलतील ,फळतील बहरायचे

पक्षी करतील गायन

करू पुढच्या पिढीच्या श्वासासाठी बीजरोपण


चला संकल्प करू विश्वकल्याणाचे

होईल महाबीज वृक्षारोपण

सजेल धरित्री नेसेल हिरवा शालू असे होईल वृक्षारोपण


Rate this content
Log in