Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
वीर विचार
वीर विचार
★★★★★

© Manisha Potdar

Inspirational

1 Minutes   13.7K    14


Content Ranking

जेव्हा केले इंग्रजांनी

भारतावर राज्य

तेव्हा स्वातंत्र्यलढा देण्यास

क्रांतीकारक झाले सज्ज ll १ ll

जेव्हा इंग्रजांनी केला

अन्याय आणि अत्याचार

तेव्हा त्या वीरांनी पसरविला

स्वातंत्र्याचा सद् विचार ll २ ll

वीरांनी केला इंग्रजांशी

स्वातंत्र्य संग्राम

त्या वीरांना माझा

कोटी कोटी प्रणाम ll ३ ll

त्यांचे हे बलिदान

वाया नाही गेले

शेवटी इंग्रजाना

जावेच लागले ll ४ ll

आजच्या काळात वाढत आहे

स्वैराचार आणि भ्रष्टाचार

सारे विसरत आहे

त्या वीरांचे सद् विचार ll ५ ll

प्रत्येकाने सेवा करावी

भारतमाते साठी

प्रत्येकाने घ्यावी हाती

सत्कर्माची लाठी ll ६ ll

पारतंत्र्य स्वातंत्र लढा जाणीव भष्ट्चार मुक्त भारत

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..