संकल्प नव्या वर्षाचा (चारोळी)
संकल्प नव्या वर्षाचा (चारोळी)
1 min
216
संकल्प नव्या वर्षाचा
नव वर्षात मानवतेची
धरा सर्वजण हो कास
हाच संकल्प उराशी ठेऊन
समतेचाच घ्या ध्यास