माझ्या प्रेमाचे बोल - चारोळी
माझ्या प्रेमाचे बोल - चारोळी
नाजूक पैलूंचा हिरा अनमोल
सागराची खोली अथांग नि खोल
हृदयाच्या तळाशी गवसता आढळतील
अंतरी आढळतील माझ्या प्रेमाचे बोल
नाजूक पैलूंचा हिरा अनमोल
सागराची खोली अथांग नि खोल
हृदयाच्या तळाशी गवसता आढळतील
अंतरी आढळतील माझ्या प्रेमाचे बोल