Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
जग म्हणे
जग म्हणे
★★★★★

© Nagesh Dhadve

Others

1 Minutes   1.3K    1


Content Ranking

पुस्तकांशिवाय ज्ञान नाही
जगाशिवाय अज्ञान काही
भीती शिवाय हिंमत नाही
जग म्हणे,
केल्याशिवाय काहीच नाही !

नजरेशिवाय दिसणं नाही,
दिसण्याला सौंदर्य नाही,
दु:खाशिवाय सुख नाही
जग म्हणे,
जगण्याला आनंद नाही !

पापाशिवाय पुण्य नाही,
धर्माला जात नाही,
पैशाला किंमत नाही
जग म्हणे,
माणसाला माणुसकी नाही !

बोलण्याला अर्थ नाही
कर्तव्याला व्यर्थ जाई
माणसाला माणूस नाही
जग म्हणे,
स्वार्थाशिवाय जगणं नाही !

 

शब्द माझे...

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..