Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Abstract

2  

kishor zote

Abstract

विरह ( दर्पण रचना )

विरह ( दर्पण रचना )

1 min
7.3K



विरह

सोसवत नाही

विरह

आठवण जाता जात नाही

विरह

दिवसा आणि रात्री सताड जागवत राही

विरह

सांगता येईना सहन होईना तडफडा जीवाचा होत राही

विरह

प्रेम अधिक वाढवणारा असतो म्हणतात तरी तो नकोसाच वाटत राही

विरह


Rate this content
Log in