Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

*पाऊस आला*

*पाऊस आला*

1 min
7.1K



आला पाऊस आला

रिमझिम पाऊस आला

मस्त पावसात भिजायच....


आला पाऊस आला

झरझर पाऊस आला

चिंब होऊन खेळायच......


आला पाऊस आला

अचानक पाऊस आला

माणसांची मजा बघायची.....


आला पाऊस आला

धो धो पाऊस आला

होड्या पाण्यात सोडू चला.....


आला पाऊस आला

गारांचा पाऊस आला

गारा वेचू चला......


आला पाऊस आला

ओला दुष्काळ पडला

शेतकरी सुन्न झाला......


आला पाऊस आला

नदी नाले भरले

धरणे वाहू लागले....


आला पाऊस आला

निसर्ग हिरवा झाला

पर्यावरण सांभाळू चला.....




Rate this content
Log in