अश्रूंचा अर्थ-चारोळी
अश्रूंचा अर्थ-चारोळी
एकदा केलेल्या घावापुढे
आयुष्यभराचे प्रेम ठरते व्यर्थ
जेव्हा भावना होतात निशब्द
उरत नाही अश्रूनाही अर्थ...
एकदा केलेल्या घावापुढे
आयुष्यभराचे प्रेम ठरते व्यर्थ
जेव्हा भावना होतात निशब्द
उरत नाही अश्रूनाही अर्थ...