संविधान
संविधान
1 min
6.9K
भारतीय संविधानात
गुंफण आहे समाजवादाची
धर्मनिरपेक्षतेची
मुलभूत अधिकाराची
समानता अन कर्तव्याची
अशा या संविधानाचा
करूया सदैव आदर
ज्याने दिलाय समान
हक्क संविधानात
याचा अंमल आहे संपूर्ण भारतावर
याचे आज पालन करूया
आणि प्रजासत्ताक दिन
कायम ह्रदयात कोरून ठेवूयात..