पालवी-चारोळी
पालवी-चारोळी
1 min
1.6K
आसुसलेल्या कोरड्या या रानात
काल श्रावणसरी चिंब बरसून गेल्या
ओथंबुन या मनात
नवीन पालवी खुलवून गेल्या