Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gayatri Sonaje

Others

5.0  

Gayatri Sonaje

Others

काय वळण आता आयुष्य घेते

काय वळण आता आयुष्य घेते

1 min
305



काय हे वळण आता आयुष्य घेते

जिकडे जाते तिकडे सोबतच राहते...(१)


कठीण क्षण आयुष्याच्या वळणावरील

सुख-दुःखाच्या मागेपुढे फिरतच रहाते ...(२)


निसटले जरी ते कठीण-कठोर क्षण

तरी त्याची जाणीव हृदयातच राहते...(३)


तुझ्या सोबतीची भासलीच उणीव जरा

तर जागेपणी उन्मळून अंतर्मनातच रहाते...(४)


त्या प्रत्येक कठीण-कठोर क्षणालाही

पार करुन सदाकाळ स्मरणातच रहाते ...(५)




Rate this content
Log in