Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

शिवसैनिक आम्ही शिवसैनिक

शिवसैनिक आम्ही शिवसैनिक

1 min
159


मराठी माणसाचा श्वास , महाराष्ट्राचा मान

हिंदुत्वाचा ध्यास, भारत देशाची शान


मनामनात शिवसेना, नसानसात शिवसेना

शिवसैनिक आम्ही शिवसैनिक, मावळे शिवाचे आम्ही शिवसैनिक


मराठी अस्तित्व जपू , या मातीचे ऋण फेडू

शिवबंधन मनगटी बांधू, भगवा हाती घेवू


भगव्याचा ठेवून मान

तिरंग्याची वाढवू शान

मनामनात शिवसेना, नसानसात शिवसेना

शिवसैनिक आम्ही शिवसैनिक, मावळे शिवाचे आम्ही शिवसैनिक


जय भवानी , जय शिवाजी 



Rate this content
Log in