Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Arun V Deshpande

Fantasy

2  

Arun V Deshpande

Fantasy

माणूस

माणूस

1 min
6.7K


चेहेऱ्याआडचा माणूस

जमेल तसा वाचावा

असतो असा खरा

कवितेतून सांगावा ||


माणसात रमावे अन

माणूसपण जोडावे

सुख दुःखाचे भोग त्याचे

कवितेतून मांडावे ||


कवितेने मज तसे

खूप असे दिले

दुरदेशीचे स्नेहाळ पक्षी

कवितेच्या फांदीवर भेटले ||


वेल्हाळ पाखरू मनाचे

उंच उंच झेपावते

गाव कवीचा दिसता

तिथेच भिरभिरते ||


Rate this content
Log in