Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*बालपण*

*बालपण*

1 min
13.3K



आई बाबा जातात आॅफीसला

आम्ही दारात उभ्या टाटा करायला


आई म्हणते मी आणिन खाऊ

बाबा म्हणतात संध्याकाळी फिरायला जाऊ


लहान लहान म्हणून जायचे नाही कोठे

आमच्या पेक्षा आहेत घरात सर्वच मोठे


आजी आजोबा असतात साथीला

छान छान खेळणी आमच्या दिमतीला


शेजारची नीमा येते

आमची खेळणी मोडून जाते


तिला काही बोलायचे नाही

तिच्या सोबत असते तिची आई


कधीतरी नाना ,नानी येतात

आम्हाला चाॅकलेट बिस्किटे आणतात


आई बाबा नको आम्हांला खाऊ न फिरणे

तुम्हीच आम्हांला हवे नाहीतर धरू आम्ही धरणे


आई बाबा आम्हांला पण मनसोक्त खेळायचंय

तुमच्यासमवेत राहायचंय


बलपणीचा हा काळ सुखाचा

तुमच्या समवेत घालवू आनंदाचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational