Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SANJAY SALVI

Inspirational

3  

SANJAY SALVI

Inspirational

आता मरणाची भीती कश्याला ?

आता मरणाची भीती कश्याला ?

1 min
451


आता मरणाची भीती कश्याला,

जगणे अवघे सार्थक झाले,


आता जगण्याची लाज कश्याला,

घ्यायचे ते घेऊन उरले,

आता मरणाची...


आता फुकाचा गर्व कश्याला,

द्यायचे ते देऊन झाले,

आता मरणाची ...


आता उगा स्वार्थ कश्याला,

सगळे जगणे मी अनुभवले,

आता मरणाची ...


आता लागले वेध आम्हाला,

विसरून गेलो झाले गेले,

आता मरणाची ...


आता मरणाची खंत कश्याला,

जगणे अवघे सार्थक झाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational