थंडीचा हा गारवा
थंडीचा हा गारवा
1 min
7.5K
थंडीचा हा गारवा
अंगा झोंबतो सारा
येई तनूस शहारा
थंड थंड हा वारा..
थंडीचा हा गारवा
अंगा झोंबतो सारा
येई तनूस शहारा
थंड थंड हा वारा..