कवितांची वही - चारोळी
कवितांची वही - चारोळी
1 min
7.3K
ही कवितांची वही उघडशील
हळूवारपणे अन जरा जपून
चाहूल तुझ्या स्पर्शाची लागताच
ना तर शब्द बसतील लपून