स्पंदनातला ठोका-चारोळी-२
स्पंदनातला ठोका-चारोळी-२
1 min
526
वेडी चांदणी मी तुझी
तू चंद्र माझ्या रातीचा
श्वासात गुंजतोस तूच अन
स्पंदनात ठोका तुझ्या प्रीतीचा.