UMA PATIL
Others
अंतरी माझ्या
राहतोस तू
आसवांमधुनी
वाहतोस तू
राजसा रे
तूच सोबती
दुःखामध्ये
तूच संगती
तुझे माझे
एक नाव
एकच आहे
आपले गाव
प्रेम सागराचे
नदी मिलनाने
होते समृद्ध
एक वचनाने
जिंकायला
कडुलिंबाच्या ...
मी कोरडी...
जागतिकीकरण
आजी
भूत
कविता
होळी
गौरव मराठीचा
मरेपर्यंत