Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Kavita Pudale

Tragedy

5.0  

Kavita Pudale

Tragedy

भाकरीचा तुकडा

भाकरीचा तुकडा

1 min
21.4K


पोटाच्या खळगी

भराया मी फिरत रानोमाळी


गवताचा भारा डोक्यावरी

बाळ माझे कडेवरी


हिंडते रानोमाळी

हया पोटच्या खळग्यापायी


किती करावं मरमर

आयुष्याची मरमर भाकरी पायी


कधी संपेल मरमर

हिंडते मी पोटापायी


कधी उपासमार

कधी अर्धापोटी


कधी मिळेल पोरभर

भाकर आयुष्यभर


Rate this content
Log in