आई
आई
1 min
419
आई घालते गळ
दे मजला पुन्हा
प्रेमाचं बळ
नको मला
ती झळ
लागो
गं
शोधते तुझी कुशी
होऊन लहान
पुन्हा तू देशी
वासल्य गं
वाटशी
प्रेम
ते
दे मजला तू बळ
दुनिया उठली
खेळाया खेळ
जीवासंगे
ही कळ
दुखे
गं