Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पाऊस...!

पाऊस...!

1 min
235


पाऊस...१

याच नेहमीच असच असत....!


याच नेहमी असच असत

याला वेळेवर कधी यायचं नसत

येण्याचं नाटक मात्र

चांगल वठवायच असत

दोन चार दिवस चांगलं

घुमायच असत

घुमता घुमता

फिरकी घ्यायच असत

अगदीच वाटलं तर

हुलकावणी द्यायचं असत

हुलकावणीतही थोडं

डोकावून जाणायचं असतं

सात तारीख ओलांडल्यावरच

आमच्या कडे पडायचं असतं

आणि 

काय आश्चर्य

त्यानं यंदाही तेच केलं

आठ तारखेलाच

माझ्या घरात पाऊल टाकलं

डोळ्याचं पारणं फिटलं

उरात माझ्या

हिरव्या शिवाराच स्वप्न नटल....!


Rate this content
Log in