Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

आदर्श

आदर्श

1 min
389


मोहात पाडणार्या मोहाडी गावकर्यांनी

गावातल्या बुजुर्गांचा आशिर्वाद घेऊन

गावाचा डिजिटल युगातला विकास साधला...


बारा बलुतेदारांची गावसंस्कृती जपण्या

सहभाग अन् मार्गदर्शन युवा पिढिला बुजुर्ग करता नित्य नेमाने

आपुल्या आदर्श राहाणसहाणाने...


गावातील ग्रामदेवतांचा अन् बुजूर्गांचा आशीर्वाद

घेऊनच ओलांडतील गावकरी गावाची वेस

आजच्या ह्या रोजच्या धकाधगीच्या जिवनातही...


बुजूर्गही इथले आरोग्यी जीवन जगत

शंभरी गाठता नित्य नियमाने ग्रामदेवतेची सेवा करत

तल्लितेने स्वःताला अर्पिता संतांच्या चरणी...



Rate this content
Log in