Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

आसमानी संकटाने

आसमानी संकटाने

1 min
128


आसमानी संकटाने चाळले आहे

सोसण्याला घाव येथे जाळले आहे..!!

भांडणारा कोण आहे साव येथे

उध्वस्त करण्या भेदभावा धाडले आहे..!!

रोज दिसते मानहानी सह सखीची मज

दाबणारे हात लाखो बाटले आहे..!!

खेळते मी सावरूनी परंपरेशी  या

घाबरूनी इंग्रजीला प्यायले आहे..!!

नेहमी का भ्यायचे आपण जगाला या

सोसण्या रीवाज येथे व्यापले आहे..!!

देशहीता कर्तव्य करण्या येरझारा या

अंतरीच्या भावनांना मारले आहे..!!

राखली नाहीच किंमत गरिब दात्यांची

कौतुकाने जीव ज्यानी लावले आहे..!!



Rate this content
Log in