Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rama Khatavkar

Others

4  

Rama Khatavkar

Others

गझल

गझल

1 min
370


खरे दुःख जेव्हा जळू लागले 

सगेसोयरेही पळू लागले


मला एकटीला जगू द्या, जरा,

कसे सोबती, हे कळू लागले.


जिथे संपल्या भावना कोवळ्या,

किती बारकावे छळू लागले


पुन्हा तोल गेला, पुन्हा पायही,

नको त्या दिशेला वळू लागले


किती ही तुझी गोड समजावणी

कसे मी म्हणावे हळू लागले?


Rate this content
Log in