Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

1 min
1.1K


संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

गोळ्या बिस्कीटं देण्याच का आमीष असतं?


संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

आपल्या सोयी नुसार आपमतलबी देणं असतं?


संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

आपल्या सोयी नुसार आपमतलबी घेणं असतं?


संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

चांगले झाले की आईवडिलांनी

'सुसंस्कारी' बनवल्याच लेबल लागतं!


संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

वाईट झाले की आईवडिलांच्या

माथी खापर फुटतं!


संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

देणारा भरभरुन देत जातो

पण घेणारा नक्की काय घेतो

हे न उलगडलेले एक कोडे असतं!


Rate this content
Log in