Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

धरसोड नात्याची...

धरसोड नात्याची...

1 min
7.0K



जन्म दिला मातेने

पालन केले पित्याने

गोंडस नाती मिळाली दैवाने

हळूहळू नाती फुलासारखी फुलवावित

त्यातील मकरंद चाखावा

जाणून घ्यावा त्यातील गोडवा


नाते आपुलकीचे

नाते प्रेमाचे

नाते बंधनाचे

नाते सौख्याचे

नाते पाशाचे

नाते सलोख्याचे

नाते मैत्रीचे

या सर्व नात्यांना जपताना

हेळसांड करू नये


नात्यांची धरसोड करू नये

केली जर नात्याची धरसोड

तर हीच नाती दुरावतात

हीच नाती दुखावतात

हे मानवा नात्याची धरसोड

न कदापी चांगली

तू जप सर्व मानवतेची

नाती मनातून आपली


Rate this content
Log in