तुझी सावली-चारोळी
तुझी सावली-चारोळी
1 min
7.1K
मैत्रीच्या नात्याने,ओंझळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी,दुःखात बुडालेली
सुखद तुझी सावली होती संगे ....प्रकाश म्हणून चाललेली