*हात माझे*
*हात माझे*
1 min
7.3K
हात माझे कशाला?
हात माझे कशाला?
लिहायला अन वाचायला
लिहायला अन वाचायला
हात माझे कशाला?
हात माझे कशाला?
छान छान रांगोळी काढायला
छान छान रांगोळी काढायला
हात माझे कशाला?
हात माझे कशाला?
छान छान मेंदी काढायला
छान छान मेंदी काढायला
हात माझे कशाला?
हात माझे कशाला?
चांगली कामे करायला
नीट कामे करायला
हात माझे कशाला?
हात माझे कशाला?
नाही कुणाला मारायला
हो,नाही कुणाला मारायला