बेवड्याची गंमत-चारोळी
बेवड्याची गंमत-चारोळी
1 min
7.4K
हवा तसा मी चालतो आहे
कोण चिडवतोय मला की "जातोय याचा तोल"
मी म्हणतो"मित्रा माझ्या इतकी पचवून दाखव
मग पाहिजे ते बोल"