Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Classics

0  

Abasaheb Mhaske

Classics

उंदराला मांजर साक्ष

उंदराला मांजर साक्ष

1 min
1.1K


एक होता बोका अन ...एक होती मानिम्याऊ ...

बोका म्हणाला तिला ..चल ग जाऊ फिरायला..

नको रे बाबा ... जाणून बुजून बोका तू ...

जीवावर माझ्या उठशील ,तुझा काय भरवसा ?


नाही ग मी इतका वाईट नाही , जेवढा तू समजतेस

मनी म्हणाली बोक्याला दही , दूध खाऊ घालशील ?

हो गं हवं देईन तुला , फक्त मला तू सोबत कर

मग काय ? सिक्याच तुटलं बोक्याचं साधलं ...


जेंव्हापासून बोक्या नि मनीची गट्टी झाली ...

आणि तेंव्हापासून कष्टकरी भित्र्या सशाची सुट्टी झाली

कशी म्हणून काय विचारता ? इथे गाफीलांची कमी नाही

म्हणून तर त्यांचं साधतं .. जगण्याची आता हमी नाही


उंदरांचाही सुळसुळाट आता थेट मंत्रालयात ...

काय करणार ? मनीलाही त्यांना खायला वेळ नाही ....

म्हणा कि त्यांच्यातही झाला असेल एखादा छुपा तह , समेट

खटला चालेल त्यांच्यावर केंव्हातरी असेल उंदराला मांजर साक्ष


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics