Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

4.5  

Meenakshi Kilawat

Others

चिरायू होवो भारतीय स्वातंत्र

चिरायू होवो भारतीय स्वातंत्र

1 min
152


हिंदच्या कोहिनूरी हिऱ्यांची

श्रेष्ठ प्रणाली सत्य शांतीचा झरा

चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्य

स्वप्न बाळगुनी फुलवूृ ही धरा.!!


देशप्रितीची उजळून ज्योती

स्वातत्र्यांची अमुल्य महती

आपणा दाखविला मार्ग हा

त्यांनी कर्तृत्वाने आणिली शांती.!!


गेली होऊन सावित्रीबाई

तारीले स्त्रीच्या अस्मितेला   

शत वंदन करा या देवीला

अन तिच्या निस्वार्थ कर्तृत्वाला.!!


धडपड जाणावी आजच्या स्त्रीची

परंपरेतुन चिरायू स्वतंत्र जगण्यासाठी

उगवली स्त्री-मुक्तीची पहाट आता

पुर्ण होतील स्वप्न तिची प्रगतीसाठी.!!


प्रीत सदा असावी देशावरी 

हर्ष,आनंद भरावा या जीवनी

सर्वधर्म समभावाचे पाजूनी अमृत

उगवा नव अंकुर मनोमनी.!


Rate this content
Log in