प्रवास
प्रवास
1 min
466
प्रेमाचा प्रवास डोळ्यांनी सुरु होतो
ह्र्द्यात येऊन थांबतो.
ओठांनी त्याचा होकार द्यावा लागतो
आणि भेटीने जवळ याव लागतं