Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

जागतिक कर्क रोग दिन...!

जागतिक कर्क रोग दिन...!

1 min
895


कसलं टेन्शन येत

डोकं गरगरत

वाटत कर्क रोग

म्हणजे सार संपलं


पण

कर्क रोग म्हणजे तरी काय

वैद्यकीय संज्ञा स्वरूप

सार सार अलाहीजा

कर्क रोग म्हणजे हार


मग

मी म्हंटल हरण्यासाठी

आपला जन्म झाला काय..?

उत्तर आलं

नाही नाही...!


हार पचविण्यासाठी

आपला जन्म झाला का..?

नाही नाही..!

मग

कशासाठी आपला जन्म झाला...?


तर तो लढण्यासाठी

लढून जिंकण्यासाठी

जिंकून यशस्वी होण्यासाठी..!

बाकी सर्व गोष्टी गौण...!


म्हंटल मनात

सारी नकारात्मकता

हा पण एक प्रकाराचा

कर्क रोगच आहे

याच्याशी दोन हात करणे

म्हणजे सकारात्मकता अंगी बाणवणे

आणि यशस्वी पणे

नकारात्मकतेला मुळातून नष्ट करणे

आजच्या दिनाचे औचित्य साधून

नकारात्मकतेला बाय बाय करू

सौख्य समाधान शांती साठी

सकारात्मकतेचा आनंदाने मार्ग धरू....!


Rate this content
Log in