Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Others

4.9  

Prashant Kadam

Others

गणित संसाराचं !

गणित संसाराचं !

1 min
20.7K


तुझ्या माझ्या संसाराचं, गणित आहे पक्क

तुझा मजवर, माझा तूजवर आहे पूर्ण हक्क


माझे तुझे प्रेम, सांग करू तरी कशास व्यक्त

शब्दांची गरज वाटत नाही, आहे ते अव्यक्त


तुझ्या शिवाय जगात, जिवलग नाही दोस्त

सुखी संसाराची, आपल्या दोघांवरच भिस्त


जरी लांब गेलो तरी, नाते राहील आपले घट्ट

तुझ्या साठीच हवे ते करीन, पुरविन तुझे हट्ट


तूझ्या वरचे माझे प्रेम, तुलाच कळेल फक्त

जाणीव सतत याची ठेव, ताकीद तूला सक्त


तू नी मी दोन नव्हेतच, आहोत एकरूप सदैव

तुझ्या माझ्या प्रेमात, येऊ शकत नाही दुर्दैव


हेच आपल्या सुखी संसाराचं, गमक जबरदस्त

असेच आपले प्रेम राहू देत, एकमेकांवर मस्त


Rate this content
Log in