तुझी मैत्री - चारोळी
तुझी मैत्री - चारोळी
सखे तुझी मैत्री म्हणजे आहे
खट्याळ उनाड वादळी वारा
हृदयी तुझ्या प्रेमभावनांचा
मज मनी लागू दिला नाही थारा
सखे तुझी मैत्री म्हणजे आहे
खट्याळ उनाड वादळी वारा
हृदयी तुझ्या प्रेमभावनांचा
मज मनी लागू दिला नाही थारा