ऋतू ये
ऋतू ये
हर्षत ये गर्जत ये
बेफाम वा-यासंगे
धो धो बरसत ये
धरणीला चिंब न्हाऊ दे
डोंगर माथे हिरवे रान
किलबिल पक्षाचे मंजुळ गाणं
कडे कपारीतून नाचत ये
असुरलेल्या धरणीला चिंब न्हाऊ दे
हर्षत ये गर्जत ये
बेफाम वा-यासंगे
धो धो बरसत ये
धरणीला चिंब न्हाऊ दे
डोंगर माथे हिरवे रान
किलबिल पक्षाचे मंजुळ गाणं
कडे कपारीतून नाचत ये
असुरलेल्या धरणीला चिंब न्हाऊ दे